आज तात्या साहेबांचा पडदा फास होणार का ? कॉन्स्टेबल मंजू सिरीयलची पुढील भाग
आज तात्या साहेबांचा पडदा फास होणार का ? कॉन्स्टेबल मंजू सिरीयलची पुढील भाग पाहू.
आजच्या एपिसोड मध्ये तात्यासाहेबांच्या फॅक्टरीवर डाका टाकणारा आहेत . तात्यासाहेब फॅक्टरीला पोलीस येणार आहेत ही कल्पना त्यांना आधीच होते. म्हणून त्यांनी मंजू ला फोन लावला आणि त्यांच्याकडून सर्व माहिती काढून घेतली आज कुठे निरीक्षणासाठी जाणार आहोत ,हे सुद्धा त्यांना विचारून घेतलं मंजुला काय माहित तात्या साहेबांच्या असला डाव मांडला होत.

Comments
Post a Comment